राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच प्रीलिटीगेशनचे मामले ठेवण्यात आले होते. ...
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार प ...
येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली. ...
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रविवार १७ मार्चला गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. याप्रसंगी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच अन्य मामल्यांची एकूण ८० प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे तड ...
जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३५७ प्रकरणाचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला. यामध्ये न्यायालयीन प्रलंबित १५३ प्रकरणे व दाखलपूर्व २०४ प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी एक कोटीहून अधिक मूल्याच्या व ...
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली. ...
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली. ...
गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त ...