लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना - Marathi News | Candidates from Satara, tension for candidates from Thane Maval | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना

माथाडी कामगार मूळ गावी जाण्याची भीती ...

अजित पवार यांच्या व्हिडिओचे स्टेटस, किरण सामंत यांचा इशारा कुणाकडे - Marathi News | Kiran Samant WhatsApp status of Ajit Pawar is the topic of discussion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अजित पवार यांच्या व्हिडिओचे स्टेटस, किरण सामंत यांचा इशारा कुणाकडे

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी व्हॉटसॲपला ठेवलेले स्टेटस पुन्हा चर्चेचा विषय ... ...

किस्सा कुर्सी का: ...त्यांचे बोंबिल भाजून फेकून देऊ! - Marathi News | Kissa Kursi ka gappajirao ...Let's roast their bombs and throw them away! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: ...त्यांचे बोंबिल भाजून फेकून देऊ!

चारही उमेदवार फर्डे वक्ते होते. पुण्यात त्यावेळी भाषणांचा महोत्सवच रंगला होता... ...

रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे - Marathi News | Ramtek's stronghold will be tested; Shindesena relies on 'Modi magic' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे

राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे थेट लढत : कडेलोटासाठी काँग्रेसची वज्रमूठ ...

किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते - Marathi News | He was washing his own clothes when the ministry came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

दिल्लीतील आपल्या घरी ते कपडे धूत असताना काही सनदी अधिकारी आणि काही नेते अचानक आले. ...

लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावरून प्रचार करताय तर सावधान, जाहिरातींवरून ८ जणांना नोटिसा - Marathi News | Lok Sabha Elections: Be careful while campaigning on social media, 8 notices from advertisements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावरून प्रचार करताय तर सावधान, जाहिरातींवरून ८ जणांना नोटिसा

फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अर्थात पूर्वीचे ट्विटर यासारख्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करून राजकीय पक्ष तसेच उमेदवार प्रचार करत असल्याचे दिसून आले आहे... ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर! साताऱ्यातून शशिकांत शिंदे रिंगणात, माढ्यावर 'सस्पेंन्स' कायम - Marathi News | Lok Sabha Election 2024 NCP Sharad Pawar party Third List of candidates Announced Shashikant Shinde from Satara Sriram Patil from Raver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर! साताऱ्यातून शशिकांत शिंदे रिंगणात, माढ्यावर 'सस्पेंन्स' कायम

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असली तरीही एकूण १० पैकी ९ जागांचीच नावे देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर केलेले नाही. ...

वाचनीय लेख - निवडणुकीत संवाद आणि लोकसंपर्काला आडकाठी असू नये! - Marathi News | Communication and public relations should not be a hindrance in elections! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - निवडणुकीत संवाद आणि लोकसंपर्काला आडकाठी असू नये!

सार्वजनिक निवडणुकीत लाेकसंपर्कावर जरुरीपलीकडे मर्यादा असता कामा नयेत. आचारसंहितेच्या नावाखाली संपर्क आणि संवादच खुंटत असल्याचे दिसते आहे! ...