शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : कल्याणसह मुंबई झोनच्या लोकसभा बीएसपी लढणार - डॉ प्रशांत इंगळे

वर्धा : अमर काळेंची उमेदवारी स्वयंभू, शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित

नागपूर : ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज

महाराष्ट्र : काहीही करा, पण नवनीत राणांना उमेदवारी नको; अमरावतीतील भाजपा नेते फडणवीसांच्या बंगल्यावर

राष्ट्रीय : संदेशखली पीडितेला भाजपने दिली उमेदवारी; आता पीएम मोदींनी केला फोन, म्हणाले...

मुंबई : रोहित पवारांच्या टीकेवर पुण्यातून पलटवार; अजित पवारांचं 'दादा'स्टाईल प्रत्युत्तर

राष्ट्रीय : सारा देश आप पर गर्व करेगा; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले...

मुंबई : ठाकूर महाविद्यालयाला कारणे दाखवा, तीन दिवसात खुलासा करण्याचे विद्यापीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : उमेवारांबाबत पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य, शिंदे गटातही जाणार नाही; दानवेंचा विरोध मावळला

नागपूर : विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन