शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: काँग्रेसचा उमेदवार उद्याच जाहीर होणार; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्यास विलंब का?: भाजप

महाराष्ट्र : आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर

महाराष्ट्र : स्थानिकांचा दबाव, वरिष्ठांना घेराव; मविआत ३ जागांवरून तिढा अजूनही कायम

उत्तराखंड : देवभूमीत भाजप ‘शतप्रतिशत’ची हॅट्ट्रिक साधणार? गेल्या दाेन निवडणुकांत काॅंग्रेसला एकही जागा नाही

राष्ट्रीय : तिकीट कापले, आता वरुण गांधी काय करणार? उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत

नागपूर : साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास'

मुंबई : मग दादांनी पक्ष चोरला, हे कसं?; सुनेत्रा पवारांचा पहिल्यांदाच थेट निशाणा

राष्ट्रीय : लोकसभेसाठी BJP ने आतापर्यंत जाहीर केले 405 उमेदवार; 101 विद्यमान खासदारांना डच्चू...

महाराष्ट्र : ‘देशाला गांधी विचारांची गरज, ‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार’, नाना पटोलेंचा दावा