शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : यादी १६ ची, पण १७ उमेदवारांची घोषणा; काँग्रेसच्या दोन जागा ठाकरेंनी पळविल्या?

राष्ट्रीय : 'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस

पुणे : वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट!

महाराष्ट्र : ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीच्या चंद्रहार पाटलांसह १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

संपादकीय : वरुण नको, अरुण हवेत! आजच्या राजकारणाचे चरित्र

जालना : प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा

महाराष्ट्र : वंचितनंतर राजू शेट्टींनीही महाविकास आघाडीची साथ सोडली, पत्ते खोलले; म्हणाले, तीन वर्षांपूर्वीच निर्णय झालेला

संपादकीय : गुरुंची पोकळ नक्कल तेवढी मागे उरते, तेव्हा...

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: रुडॉल्फ फर्नाडिस, राजेश फळदेसाई यांची सांताक्रूझ, कुंभारजुवे मतदारसंघात लागणार कसोटी

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: विधानसभेवेळच्या 'मगो'च्या ४४ हजार मतांविषयी उत्सुकता