शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : भाजपचे आता ‘वॉर रूम’सोबतच ‘कमांड सेंटर’

नागपूर : राज्याच्या घनघोर लढाईचा ‘पूर्व’रंग, पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत फडणवीस, बावनकुळे, पटाेले अन् वडेट्टीवार यांची परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : अखेर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी; दानवे यांचा पत्ता कट 

महाराष्ट्र : Prakash Ambedkar मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर

महाराष्ट्र : ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

सांगली : सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटील चीतपट; ठाकरेंच्या पैलवानाची भाजपाच्या मल्लाशी लढत

मुंबई : मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

महाराष्ट्र : सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांप्रमाणेच नवनीत राणांचेही तिकीट कापणार? अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा

मुंबई : सांताक्रूझ-खारमधील ‘त्या’ ९५०० घरांचा पुनर्विकास कधी?  मतदारांची निषेधाची पत्रे 

राष्ट्रीय : PM मोदींवरील विधान भोवणार? संजय राऊतांवर FIR दाखल करा; भाजपाची ECकडे मागणी