शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'गांधी-गोडसेंपैकी एकाची निवड करू शकत नाही...'; भाजप उमेदवार तथा माजी न्यायाधीशांच्या विधानावरून राजकारण तापलं

पुणे : शिवाजीराव आढळरावांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश; २० वर्षांनंतर पुन्हा हाती घेतलं घड्याळ

मुंबई : नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

वर्धा : मोर्शी, हिंगणघाट भाजपसाठी, तर धामणगाव, देवळी काँग्रेसकरिता निर्णायक; भाजपचा जुनाच तर महाविकास आघाडी देणार नवा मोहरा

लोकमत शेती : ....म्हणून रासायनिक खतांच्या गोणी विक्रीला लागला ब्रेक, नेमकं कारण काय? 

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; बारामती आणि शिरूरबद्दलही सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : मोठी बातमी: बारामती की परभणी?; रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला, जानकरांचा मतदारसंघ ठरला!

गोवा : लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स

महाराष्ट्र : उदयनराजेंना साताऱ्याची उमेदवारी मिळाली? उद्या घोषणा; फडणवीसांचा निरोप घेऊन खासदार निघाले