शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

फिल्मी : कंगना रणौतची नव्हती हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा? जुनं ट्वीट व्हायरल

महाराष्ट्र : मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

संपादकीय : तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

महाराष्ट्र : शिवसैनिकांनो नाराज होऊ नका, मी पण तुमच्यातलाच होतो; नाशिक उमेदवारीवरून भुजबळांची साद

राष्ट्रीय : भाजपनं संदेशखलीतील ‘पीडिते’ला दिली लोकसभेची उमेदवारी, त्यांच्या विरोधातच लागले पोस्टर!

छत्रपती संभाजीनगर : महायुतीत छत्रपती संभाजीनगरची जागा कुणाला यावर ठरणार ठाकरे गटाचा उमेदवार

सातारा : उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

महाराष्ट्र : खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण; सुप्रिया सुळेंसाठी शर्मिला पवारांचा प्रचार

महाराष्ट्र : भाजप द्विधा मनस्थितीत! नवनीत राणांच्या बोगस जातप्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल; विरोधात आला तर...

मुंबई : उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार