लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
श्रीपाद नाईक भेटले, रमाकांत खलपांचाही फोन: लक्ष्मीकांत पार्सेकर, दोन दिवसांत निर्णय - Marathi News | laxmikant parsekar said shripad naik met me ramakant khalap also called will decision in two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक भेटले, रमाकांत खलपांचाही फोन: लक्ष्मीकांत पार्सेकर, दोन दिवसांत निर्णय

पुढील काही दिवसांत मी माझी भूमिका घेणार आहे, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. ...

मतदारांचा ओढा नोटाकडे का? ‘नोटा’आधी काय होते? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Why voters are drawn to notes What happened before NOTA Know in detail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांचा ओढा नोटाकडे का? ‘नोटा’आधी काय होते? जाणून घ्या सविस्तर

काही मतदारांना त्याच्या निवडणूक क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आवडत नाहीत. ...

फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान   - Marathi News | BJP will reach 51% votes with the help of two split parties Challenge to increase 18 percent votes before MVA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

भाजप-शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५०.८९ टक्के मते मिळविली होती. ...

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 first phase of the campaign has died down Voting tomorrow for 5 seats in Maharashtra, 102 seats in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. ...

लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; चार्जेस भरून हजार एसटी बसेसवरील जागा बुक   - Marathi News | Shindesena's campaign banner will be displayed on Lalpari Book seats on thousand ST buses by paying charges | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; हजार एसटी बसेसवरील जागा बुक  

राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजार बसेस लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा प्रचार करणार आहेत. ...

वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक - Marathi News | Examination itself in Vardhe But who will pass Waiting for pm narendra Modi's meeting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा

भाजपने तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात उतरविले आहे. ...

या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान  - Marathi News | Congress had lost all the seats in rajasthan, what will happen this time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार?

राजस्थानात २५ पैकी १२ मतदारसंघांत १९ एप्रिल रोजी होणार मतदान  ...

आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक - Marathi News | Earlier he was a friend of Congress, now he came against it Election of existence of Janata Dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

मागील निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जनता दलासाठी सोडली होती. ...