लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार? - Marathi News | congress leader utkarsha rupwate joined vba may contest from shirdi seat, lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

lok sabha election 2024 : उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. ...

मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा - Marathi News | in mumbai candidates campaigned in full swing on the occasion of ram navami they sought to secure votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा

कार्यक्रमांना लावली हजेरी. ...

'रायबरेली' मतदारसंघात भाजपा टाकणार मोठा डाव; १९ एप्रिलची वाट का पाहतायेत? - Marathi News | Rae Bareli Lok Sabha Election - Big face for BJP in Sonia Gandhi's constituency? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'रायबरेली' मतदारसंघात भाजपा टाकणार मोठा डाव; १९ एप्रिलची वाट का पाहतायेत?

Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या!  - Marathi News | If you want, take Mumbai North, but give us our Sangli lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून घमासान सुरू असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. ...

जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर! राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनात झाला चांगला बदल, तज्ज्ञांचे मत - Marathi News | Emphasis on the environment in the declarations There has been a good change in the attitude of the national parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर! राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनात झाला चांगला बदल

वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे. ...

माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस - Marathi News | my candidacy is that of the troubled common man said viriato fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

आपचे वेळ्ळीचे आमदार कॅप्ट वेंझी व्हिएगस, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते. ...

काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा  - Marathi News | respect among party workers in canacona for lok sabha election 2024 waiting for the disgruntled to be called by the party leadership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा 

असंतुष्टांशी कोणीच संपर्क साधलेला नाही. ...

शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज - Marathi News | congress also responded with a show of strength applications filed by congress india alliance candidates for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

खलप व पत्नीची मालमत्ता १६.७५ कोटी ...