लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
उद्धव ठाकरेंना इगो, नाहीतर आज चित्र वेगळं असतं, राजू पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं  - Marathi News | Igo to Uddhav Thackeray, otherwise the picture would have been different today, Raju Patil said clearly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंना इगो, नाहीतर आज चित्र वेगळं असतं, राजू पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं 

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनीही तशी मागणी केली असती तर त्यांनाही पाठींबा दिला असता, मात्र स्वतःच्या इगोमुळे उद्धव ठाकरे यांनी एकदाही राज ठाकरे यांना विचारणा केली नाही. नाहीतर आज चित्र वेगळं असतं, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार ...

पुत्रमोहातून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता; देवेंद्र फडणवीसांचा आरोप - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Uddhav Thackeray's plan to end Eknath Shinde's political career, Devendra Fadnavis alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुत्रमोहातून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Loksabha Election - शिंदेकडील नगरविकास खाते मातोश्रीवरून चालवायचे, मंत्र्याला न विचारता अधिकाऱ्यांच्या बैठका व्हायच्या अशा प्रकारे अनेक आरोप देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केले आहेत. ...

Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Member of parliament's will decide the youth Most new voters in the age group of 18-19 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार

Lok Sabha Elections 2024: १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार आहेत. ...

"जे-जे अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा" बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज - Marathi News | Nomination form filed by Supriya Sule for Baramati Lok Sabha Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जे-जे अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा" बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळेंचा अर्ज

महायुतीच्या सभेनंतर सुनेत्रा पवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार... ...

“शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट, महायुतीला ९ जागा मिळतील”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress amit deshmukh criticised bjp over seat allocation with shinde group and ajit pawar group in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट, महायुतीला ९ जागा मिळतील”: काँग्रेस

Congress Ashish Deshmukh News: आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असे चित्र आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Kiran Samant quits candidacy, Narayan Rane confirmed as candidate from Mahayuti in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंतांनी दावेदारी सोडली, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Maharashtra Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले किरण सामंत यांनी दावेदारी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, आता भाजपाचे नेते आणि केंद ...

‘रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करा’, लालूंसमोरच RJD नेत्याची जीभ घसरली - Marathi News | Bihar Lok Sabha Election 2024: 'Defeat Rohini Acharya by a huge margin', RJD leader slips tongue in front of Lalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करा’, लालूंसमोरच RJD नेत्याची जीभ घसरली

Bihar Lok Sabha Election 2024: लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्या आणि सारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांची प्रचारसभा सुरू असताना आरजेडीच्या (RJD) नेत्याने एक अजब विधान केले. भाषण देण्याच्या ओघात त्यांनी ...

...तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Devendra Fadnavis would have been arrested anytime, says BJP leader Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.  ...