शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा न्याययात्री जाहीरनामा!

सांगली : Lok Sabha Election Sangli : ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही

मुंबई : मतदानाचा हक्क बजावा; पथनाट्यातून जनजागृती

नागपूर : “कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, प्रचंड मतांनी निवडून आणणार”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : दीड लाख मुंबईकरांनी घेतली मतदानाची शपथ; निवडणुकीत टक्केवारी वाढीसाठी उपक्रम

महाराष्ट्र : संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! काँग्रेसमुळे ठाकरे गट कोंडीत; तर्क-वितर्कांना उधाण

महाराष्ट्र : मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

नाशिक : गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीची गुढी; भुजबळ की गोडसे फैसला 

नाशिक : गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का?

संपादकीय : विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा