शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

भंडारा : कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

मुंबई : सगळेच नेते प्रचारात कमालीचे बिझी, काय खातात, कधी उठतात, त्यांच्या ‘स्टॅमिना’चे रहस्य काय?

नागपूर : ‘आमच्याकडे आता कार्यकर्त्यांना चहा द्यायलाही पैसा नाही’

अमरावती : निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे

महाराष्ट्र : “हुकुमशाही मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा”; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

राष्ट्रीय : या राज्यांत मतदानात नारीशक्ती आघाडीवर

फिल्मी : शिंदे गटाकडून सचिन पिळगावकर मुंबईत निवडणूक लढवणार? म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय...

राष्ट्रीय : विजयानंतर ठरेल ‘इंडिया’चा ‘पीएम’, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : “सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ, वंचितने मतविभाजनाचे पाप करु नये”; काँग्रेसची टीका

गोवा : उत्तरेत खलप, दक्षिणेतून विरियातो? काँग्रेसची अजून खलबतेच; पाटकर, युरींशी चर्चेअंती निर्णय