Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले. दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. ...