Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Loksabha Election 2024 - सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतील कन्हेरी मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी पवार कुटुंबातील इतर मंडळीही प्रचारात उतरली होती. ...
West Bengal Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच बंग ...