Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Sangli Loksabha Election - सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची नाराजी दूर झाल्याचं चित्र आज दिसून आले. मविआ उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी इथं संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेसचे विक्रम सावंत उपस्थित होते. ...
विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. ...
Rahul Shewale Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करेन, अशी ग्वाही राहुल शेवाळे यांनी दिली. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशभरात आघाडीवर राहून भाजपाचा प्रचार करत आहेत. शुक्रवारी मोदींनी उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे प्रचारसभेला संबोधित के ...