Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Bihar Lok Sabha Election 2024: देशातील एका मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला नाही. येथे मतदारांनी मतदान न करण्यााबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे. ...
Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ म्हणत लोकशाहीचा मान राखला ...