Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024: कडक उन्हाची पर्वा न करता नवमतदारांसह, महिला, वृद्ध असो वा अपंग गडचिराेली शहरातील मतदारांमध्ये अनेक केंद्रावर उत्साह दिसून आला. ...
Karnataka Lok Sabha Election 2024: कर्नाटकमधील कोडागू येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाजपाच्या नेत्याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोडागू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करून आंदो ...