शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

कोल्हापूर : आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

महाराष्ट्र : वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

नांदेड : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या ताफ्यासमोर पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

महाराष्ट्र : भविष्यात तुमची पुंगी कशी वाजवतो ते कळेल; वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

उत्तर प्रदेश : 'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार?

महाराष्ट्र : “राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु”; काँग्रेस नेत्याची टीका

पुणे : जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

राष्ट्रीय : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या जिवाला कोणापासून धोका? IB च्या रिपोर्टनंतर झेड सुरक्षा

छत्रपती संभाजीनगर : संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी