शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : अब की बार, 'वेगळाच' उमेदवार! ४४ वर्षांनंतर सांगलीत 'वसंतदादा' घराण्यातील शिलेदाराविना निवडणूक

राष्ट्रीय : Tejashwi Yadav : मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

सांगली : Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांचे पोस्ट व्हायरल

अकोला : कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार!

महाराष्ट्र : तुम्हाला तरी हे पटतंय का?; अजित पवारांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

राष्ट्रीय : माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड

महाराष्ट्र : महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले; भाजपाचा घणाघात

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष; मोदींचा हल्लाबोल

मुंबई : मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज

वसई विरार : पालघरची निवडणूक तिरंगी होणार, बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या रिंगणात, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा