लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार - Marathi News | Loksabha Election 2024 - In Sangli Vishal Patil Independent; Application of Vanchit Bahujan Aghadi candidate in Solapur withdrawn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

राज्यातील ११ मतदारसंघांतील लढती स्पष्ट, उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली ...

सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’ - Marathi News | Loksabha Election - BJP candidate unopposed in Surat; Congress says, this is 'match fixing' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’

निकालावरून वादंग; काँग्रेसचे नीलेश कुंभाणींचा अर्ज बाद ठरल्यानंतर पर्यायी उमेदवाराचा अर्ज केला रद्द; निवडणुकीतून आठ जणांची माघार ...

“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा - Marathi News | sushma andhare claims that thackeray group likely to win over 13 seats in this lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा

Thackeray Group Sushma Andhare News: भाजपच्या संगतीला राहिलेली शिवसेना त्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

“PM मोदी गरिबांचा उत्कर्ष करणारा नेता, १० वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही”: CM एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde praised pm modi and slams maha vikas aghadi in shirdi rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी गरिबांचा उत्कर्ष करणारा नेता, १० वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही”: CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde News: राहुल गांधी थोडे गरम झाले की, थंड हवा खायला परदेशात जातात. तिथे भारताची बदनामी करतात. आपले सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

पक्षविरोधी काम भोवले; भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांची पक्षातून हकालपट्टी... - Marathi News | Karnataka BJP : Senior BJP leader KS Eshwarappa has been expelled from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षविरोधी काम भोवले; भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांची पक्षातून हकालपट्टी...

आपल्या मुलाला हावेरीमधून लोकसभेचे तिकीट न दिल्याने ईश्वरप्पा नाराज होते. ...

“पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले - Marathi News | mns leader vaibhav khedekar said raj thackeray decision accepted and will campaign with mahayuti for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले

MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. ...

मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता - Marathi News | Big news sp leader Abu Azmi Will join Ajit Pawars NCP soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

अबू आझमी हे थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याची माहिती आहे. ...

Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य - Marathi News | Allu Arjun campaigned for Congress The truth behind viral video with false claims | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य

अभिनेता अल्लू अर्जुन याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे. ...