लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Second Phase Voting on 26th April, 2 days left for campaigning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू

नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे. ...

कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग... - Marathi News | Dharashiv Lok Sabha Constituency - Archana Patil from NCP while Mahavikas Aghadi gave ticket to Omraje Nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौटुंबिक वाद आला राजकारणात, दिराला भावजयीने दिले आव्हान; वंचितनेही भरले रंग...

काँटे की टक्कर, २००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती ...

पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता - Marathi News | Loksabha Election 2024 - names of many voters missing; Lok Sabha Elections 2024 - Lower turnout in first phase raises BJP's worries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

मतटक्का घसरल्याची भाजपमध्ये जोरदार चर्चा, मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते.  ...

'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार? - Marathi News | Kerala Lok Sabha Election - Pathanmitthitha Constituency A. K. Antony's son Anil is contesting elections from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

ॲण्टो अण्टोनी २००९ सालापासून म्हणजेच हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ...

राज्यात काँग्रेस, दिल्लीत भाजप; आता चालणार कोणते गणित? यश टिकवण्याचं भाजपासमोर आव्हान - Marathi News | Karnataka Lok Sabha Election - Challenge for BJP to retain 25 seats, Congress also stands strong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात काँग्रेस, दिल्लीत भाजप; आता चालणार कोणते गणित? यश टिकवण्याचं भाजपासमोर आव्हान

गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान ...

सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार? - Marathi News | Loksabha Election 2024 - C.P. Joshi tough challenge to Congress this year; Who will win in Chittaurgarh? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

भारत आदिवासी पार्टीचे मांगीलाल मीणा तसेच बसपा व अन्य काही अल्पसंख्याक उमेदवाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो. ...

भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा - Marathi News | Loksabha Election 2024 - Challenge of 'India' alliance ahead of BJP's third victory; Allies support Congress in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या तिसऱ्या विजयापुढे ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; काँग्रेसला मित्रपक्षांचा पाठिंबा

शर्मा यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसने रमण भल्ला यांना उमेदवारी दिली आहे. ...

१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी - Marathi News | Loksabha Election 2024 - Take strong action against the Prime Minister; Congress's demand to the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

आयोगाचा प्रतिक्रियेस नकार, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल  ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. ...