Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे. ...
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी टिंडरच्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर ‘व्होटिंग पार्टनर निडेड’, ‘फर्स्ट-टाइम व्होटर’ व ‘आय व्होट’ असे स्टिकर्स दिसू लागले आहेत. ...
पीयूष गोयल जिंकले, तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा, सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024: इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी माणगाव मोर्बे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा ...