लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
...मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...then shows you where the way back leads, Narayan Rane's warning to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग परत जायचा रस्ता कुठून जातो हे तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडूनही त्या ...

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते  - Marathi News | in the last lok sabha elections indpendent candidates got least numbers of votes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची अपक्षांकडे पाठ; २१ अपक्षांना फक्त २१ हजार २५५ मते 

मते खाण्यासाठी किंवा इच्छुक उमेदवाराला मदत होण्यासाठी तर आपले नशीब आजमवण्यासाठी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. ...

मतदारांनो चला त्वरा करा... नाव नोंदणीचा आज शेवटचा दिवस   - Marathi News | today is the last day for registration nomination will be filed in suburbs from april 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांनो चला त्वरा करा... नाव नोंदणीचा आज शेवटचा दिवस  

उपनगरांत २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार. ...

Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | Lok Sabha Election 2024 bollywood actor govinda praised narendra modi eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Lok Sabha Election 2024 Govinda And Narendra Modi : अभिनेता गोविंदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

भाजपा उमेदवार माधवी लता यांची गळाभेट घेणं महिला पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात, नोकरीवरून निलंबित  - Marathi News | Hyderabad: Woman cop suspended for hugging BJP candidate Madhavi Latha during campaign, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा उमेदवाराची गळाभेट घेणं पडलं महागात, महिला पोलीस अधिकारी निलंबित 

Lok Sabha Election 2024: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उमा देवा यांना निलंबित करण्यात आले. ...

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची कॅशवर नजर होतीच; आता UPI नं मतदाराला पैसे दिले तर RBI ला मिळणार माहिती - Marathi News | Lok Sabha Election 2024 Election Commission eyes cash Now if UPI pays the voter RBI will get the information details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक आयोगाची कॅशवर नजर होतीच; आता UPI नं मतदाराला पैसे दिले तर RBI ला मिळणार माहिती

सध्या देशात लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाची सर्वत्र नजर आहेच. आता रिझर्व्ह बँकही ऑनलाइन पेमेंटवर नजर ठेवणार आहे. ...

महायुती महाविकास आघाडीची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण; दोन्ही उमेदवारांचा पदयात्रांवर भर - Marathi News | for lok sabha election 2024 mahayuti maha vikas aghadi first round of campaigning completed both candidates focus on padayatra in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती महाविकास आघाडीची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण; दोन्ही उमेदवारांचा पदयात्रांवर भर

उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतील प्रचाराला सुरुवात केली आहे. ...

संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात - Marathi News | Sanjog Waghere leaves to file candidature, rally starts from Pimpri maval lok sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संजोग वाघेरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, पिंपरीतून रॅलीला सुरवात

पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.... ...