लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Attempts by senior Congress leaders to persuade rebel Congress candidate Vishal Patil failed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी

जयंत पाटील यांचा चारवेळा खुलासा ...

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ? - Marathi News | Oh, the voice of which Shiv Sena? Who will won in Shiv Sena vs Shiv Sena battle? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...

निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate - Marathi News | Why the plan to bring the elections to the state level? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate ...

उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech - Marathi News | Candidate's speech, Uddhav Thackeray left, what exactly happened in Wardha? | Uddhav Thackeray's Speech | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech

उमेदवाराचं भाषण, उद्धव ठाकरे निघाले, वर्ध्यात नेमकं काय घडलं? | Uddhav Thackeray's Speech ...

Yogi Adityanath : "आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath reaction on congress Rahul Gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार

Lok Sabha Election 2024 Yogi Adityanath And Rahul Gandhi : योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गरीबीवरील विधानांवर भाष्य केलं आहे. ...

'वंचित'च्या माघारीवेळी जिल्हाध्यक्ष 'नजरकैदेत'; धैर्यशीलवर टीका करणारे देशमुख 'बाहेर' - Marathi News | Solapur Lok Sabha Constituency - Vanchit Bahujan Aghadi candidate withdrew his application | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'वंचित'च्या माघारीवेळी जिल्हाध्यक्ष 'नजरकैदेत'; धैर्यशीलवर टीका करणारे देशमुख 'बाहेर'

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis was afraid of arrest in a case says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

Sanjay Raut : "एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता,ते चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करु असं त्यांना सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले. ...

वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन; महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता - Marathi News | division of votes due to a vba candidate curious about mahayuti candidate in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन; महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ...