लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
खाण बंदीमुळे बहुजन समाज उद्ध्वस्त: वीरेश बोरकर यांचा आरोप - Marathi News | bahujan society destroyed due to mining ban said viresh borkar alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण बंदीमुळे बहुजन समाज उद्ध्वस्त: वीरेश बोरकर यांचा आरोप

पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; शिस्तभंगाचा ठपका, मविआविरोधात उमेदवारी अर्ज - Marathi News | dismissal of district chief by thackeray group in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; शिस्तभंगाचा ठपका, मविआविरोधात उमेदवारी अर्ज

संजय राऊतांच्या आदेशावरून पक्षातून तत्काळ हकालपट्टी ...

डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने विकास: श्रीपाद नाईक - Marathi News | rapid growth due to double engine government said shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने विकास: श्रीपाद नाईक

नगरगाव, सावर्डे व वेळगे पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी संपर्क अभियानांमध्ये बोलत होते. ...

"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका - Marathi News | "Ajit Pawar gave me AB form but..." Rohit Pawar's criticism of Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

रोहित पवार महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये आले होते.... ...

Chitra Wagh : "उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray And Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती? - Marathi News | lok sabha elections 2024 First phase voter turnout in Maharashtra has dropped and second phase constituencies know what was the situation in last two elections | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ...

अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास - Marathi News | meerut arun govil road show theft case purse mobile and cash stolen bjp workers, Lok Sabha Election 2024: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास

Lok Sabha Election 2024 : अरुण गोविल यांनी 'रामायण' या टीव्ही सीरियलमध्ये 'राम' ही भूमिका साकारली होती. ...

सातारा लोकसभा मतदारसंघातून पाच जणांची माघार, उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच थेट लढत - Marathi News | Withdrawal of five people from Satara Lok Sabha Constituency, direct fight between Udayanraje Bhosale and Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदारसंघातून पाच जणांची माघार, उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच थेट लढत

१६ जण निवडणुकीच्या आखाड्यात, प्रत्येक ठिकाणी दोन ईव्हीएम मशिन्स ...