लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
राज्यघटनेविषयी विरियातो यांच्या विधानाने खळबळ; भाजपची टीका - Marathi News | congress viriato fernandes statement about the constitution cause excitement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यघटनेविषयी विरियातो यांच्या विधानाने खळबळ; भाजपची टीका

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे. ...

उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक  - Marathi News | 1171 projects in north goa how will opponents see these developments ask bjp shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्यात ११७१ प्रकल्प; विरोधकांना ही विकासकामे दिसणार कशी?: श्रीपाद नाईक 

विरोधी पक्ष तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाद यांनी काहीच कामे केली नसल्याची टीका वेळोवेळी करीत असतात. ...

काँग्रेसच्या वचननाम्याने भाजपला हादरे: युरी आलेमाव - Marathi News | congress promise shakes bjp criticize yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या वचननाम्याने भाजपला हादरे: युरी आलेमाव

सरकारमध्ये चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असे आलेमाव म्हणाले. ...

उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवारीवरून शिंदेसेनेच्या रवींद्र वायकर यांची द्विधा मनस्थिती - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Shindesena's Ravindra Waikar is in two minds about his candidacy in North West Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवारीवरून शिंदेसेनेच्या रवींद्र वायकर यांची द्विधा मनस्थिती

Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेतून जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री वायकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे.त्यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी आणि मतदारस ...

जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा? - Marathi News | when the temperature was increased; There was a decline in voting then | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया ...

'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | lok sabha election 2024 Sharad Pawar revealed that there was a discussion to go with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह अनेक नेते भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले, आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे. ...

शिरोडा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने? महिला मतदारांची संख्या अधिक - Marathi News | whose side are the voters in shiroda constituency for goa lok sabha election 2024 more number of women voters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिरोडा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने? महिला मतदारांची संख्या अधिक

गावोगावी बैठका ...

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या - Marathi News | Chandrakant Patal taunts Uddhav Thackeray; Only the prices of fertilizers were saved by taking the paper in hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; हाती कागद घेऊन खतांच्या किंमतीच वाचल्या

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरेंनी शेतकरी सन्मान निधीवरून भाजपावर टीका केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...