लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
...तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणणार? सुरतमधील भाजपा उमेदवाराच्या विजयाबाबत दिग्दर्शकाचा सवाल - Marathi News | director sameer vidwans questions about nota after bjp wins surat lok sabha seat unopposed, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर त्याला 'बिनविरोध' कसं म्हणणार? भाजपा उमेदवाराच्या विजयाबाबत दिग्दर्शकाचा सवाल

Lok Sabha Election 2024 : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्टद्वारे एक सवाल उपस्थित केला आहे. ...

नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 nashik lok sabha NCP's claim on candidacy remains says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ...

लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला - Marathi News | Legislative preparation in Lok Sabha; The willing leaders of Mahayuti along with Mahavikas aaghadi started working | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला

या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे. ...

भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं! - Marathi News | As a brother I will avenge Parth pawars defeat In Maval says Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यावर आली आहे. ...

पुणे लोकसभा मतदारसंघ: निवडणुका तीन, अपक्ष उमेदवार ५८ अन् मते केवळ ४५ हजार - Marathi News | Three elections, 58 independent candidates and only 45 thousand votes; Picture from last three elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघ: निवडणुका तीन, अपक्ष उमेदवार ५८ अन् मते केवळ ४५ हजार

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे रिंगणात आहेत... ...

Narendra Modi : "मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 stable govt necessary for development of india says narendra modi madhopur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले. ...

बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार? - Marathi News | congress candidate nilesh kumbhani likely to join bjp, surat lok sabha seat, gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरतमध्ये मोठी राजकीय खेळी! नीलेश कुंभाणी भाजपामध्ये प्रवेश करणार?

Lok Sabha Election 2024: भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयामुळे काँग्रेसचे उमेदवार असलेले नीलेश कुंभाणी सध्या चर्चेत आहेत. ...

सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंं विधान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: The responsibility of getting Sadashiv Lokhande elected is on Vikhe, Chief Minister Eknath Shinde's statement | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंं विधान

Maharashtra Lok Sabha Election 2024: शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत मेहनत घ्यावी लागेल असे महसूल मंत्री विखे पाटील आपल्याला म्हणाले. मात्र लोखंडेना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विखे पाटील यांच्यावर आहे, असे मु ...