Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला. ...
CM Eknath Shinde News: माझी काही तत्त्वे आहेत. जे बोललो ते सगळे खरे आहे. कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...