लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची  - Marathi News | For the Satara-Jawali Lok Sabha the role of Key Fanctor, MLA ShivendraSinghRaje is important | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

शशिकांत शिंदेंच्या जोडीला कोण कोण ? ...

‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली! - Marathi News | 'One day even Sharad Pawar will remember his 'nephew'!'; Gopinath Munde's prediction came true! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे. ...

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापले रान, पण प्रकल्पग्रस्तांचेही ठेवा भान; सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा सवाल  - Marathi News | Is anyone going to talk about the problems of the project victims in Satara district in the midst of campaigning for the Lok Sabha elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापले रान, पण प्रकल्पग्रस्तांचेही ठेवा भान; सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा सवाल 

नेत्यांच्या गाड्यांचे ताफे आमच्या वाड्या-वस्त्यांवरही येऊ द्या ...

बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा? - Marathi News | Loksabha Election - BJP's Shobha Karandlaje benefits from Bengaluru North Constituency change? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

या मतदारसंघाचे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री डी. बी. सदानंदगाैडा यांनी प्रतिनिधित्व केले हाेते. ...

राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Rahul Gandhi's public meeting in Solapur today, NCP's Sharad Pawar today in Modnimb, Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये

Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच ...

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र - Marathi News | lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. ...

गोव्यावर भारतीय संविधान लादले; काँग्रेस उमेदवार फर्नांडिस यांचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | lok sabha election - Indian constitution imposed on Goa; Controversial statement of Congress candidate Fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यावर भारतीय संविधान लादले; काँग्रेस उमेदवार फर्नांडिस यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला ...

कोचिंग सेंटर कोटामध्ये यंदा काट्याची लढत; ओम बिर्लाविरोधात प्रल्हाद गुंजल यांच्यात टक्कर - Marathi News | Kota Lok Sabha Constituency - Fight between Om Birla of BJP and Prahlad Gunjal of Congress | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कोचिंग सेंटर कोटामध्ये यंदा काट्याची लढत; ओम बिर्लाविरोधात प्रल्हाद गुंजल यांच्यात टक्कर

गुंजल हे कधीकाळी ओम बिर्ला यांचे सहकारी हाेते. गुंजल हे गुर्जर नेते आहेत त्यामुळे ही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात. ...