Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 And Shatrughan Sinha :14 बँकांमध्ये अकाऊंट आहे. त्यांना सोन्याचा आणि महागड्या कारचाही शौक आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम, बँक बॅलेन्स, सोने इत्यादींसह एकूण 10 कोटी, 93 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ...
Bacchu Kadu : आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ...
Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांच्या एका व्हिडीओमुळे आणखी एक वाद सुरू झाला आहे. या व्हिडीओमध्ये सॅम पित्रोदा हे मुलांना मिळणाऱ्या वडिलोपार्जित संपत्तीवर वारसा कर आकारून त्यातील ५५ टक्के संपत्ती सरकारजमा करण्यााबाबतच् ...
Solapur News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पवार गटाचे शहरातील नेते महेश काेठे यांचे पुतणे देवेंद्र काेठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. ...