लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
८० टक्के मते आणाच; भाजप आमदारांना टार्गेट: मुख्यमंत्री - Marathi News | get 80 percent votes target for bjp mla for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :८० टक्के मते आणाच; भाजप आमदारांना टार्गेट: मुख्यमंत्री

सर्व आमदारांसाठी ही निवडणूक सेमी फायनल. ...

Narendra Modi : "काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..."; 'वारसा करा'वरुन राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi chhattisgarh address public meeting in surguja target to congress inheritance tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..."; 'वारसा करा'वरुन राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र

Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे ...

मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले - Marathi News | Congress leader Jairam Ramesh's explanation on Sam Pitroda's statement on inheritance tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले

भाजपाकडून सॅम पित्रोदा यांच्या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागताच काँग्रेस नेते पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पलटवार केला. ...

कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Prime Minister Narendra Modi's meeting will be over in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

किमान दोन लाख नागरिक सभेसाठी उपस्थित राहणार, महायुतीच्या नेत्यांची तयारीसाठी बैठक ...

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज - Marathi News | Three-way fight in Maval Lok Sabha constituency? An application was filed by Madhuri Joshi of Vanchit Bahujan Aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट... ...

किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक - Marathi News | Kissa Kursi Ka: Five Hundred Rupees Election deshbhakt keshavrao jedhe lok sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: पाचशे रुपयांची निवडणूक

काँग्रेसने द्वैभाषिकाचे (गुजरातसह महाराष्ट्र) समर्थन केले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती.... ...

युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय - Marathi News | A system is active for collecting information about splits in both the Lok Sabha constituencies of Kolhapur district and preparing its report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

शिंदे, पवार, फडणवीस, ठाकरे, पवार, सतेज पाटील यांना जातो अहवाल ...

हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला 'चिखल' धुवून टाका; उद्धव ठाकरे - Marathi News | Wash away the 'Chikhal' in Nanded to remove the scourge of dictatorship ; Uddhav Thackeray | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला 'चिखल' धुवून टाका; उद्धव ठाकरे

गद्दारी झाली नसती तर, महाराष्ट्र पुढे गेला असता - माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ...