शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नागपूर : भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे

गोवा : धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : छगन भुजबळ समोर दिसले अन् खासदार हेमंत गोडसे यांनी वाकून नमस्कारच केला!

मुंबई : महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान

कल्याण डोंबिवली : श्रीराम नामाच्या गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश

फिल्मी : सध्याच्या राजकारणातली खटकणारी गोष्ट कोणती? मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

नाशिक : नाशिकच्या उमेदवारीचा उद्या फैसला, दीपक केसरकर यांच्याकडून संकेत 

राष्ट्रीय : ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत