शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

श्रीराम नामाच्या" गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश

By अनिकेत घमंडी | Published: April 17, 2024 4:45 PM

श्री रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात सर्वत्र  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनिकेत घमंडी, डोंबिवली:  श्री  रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात सर्वत्र  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  आहे. २४ -कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत १४२- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील स्विप पथकाने महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी उल्हासनगर स्टेशन जवळ राम नवमी उत्सव साजरा होत असताना जनजागृती करण्यात आली. 

त्याचप्रमाणे वसार गाव येथे रामनवमी निमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम  घेण्यात आला व  नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले, यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून तेथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित नागरिकांना  मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ram Navamiराम नवमी