शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

पुणे : महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

पुणे : गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका

राष्ट्रीय : ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही...; भाजपाचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र : अभिजित बिचुकले लोकसभेच्या रिंगणात; साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार, उदनराजेंना दिला सल्ला

राष्ट्रीय : 2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!

बीड : कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर

छत्रपती संभाजीनगर : जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महिलांची संख्या अधिक  

चंद्रपूर : 'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं