शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा

महाराष्ट्र : “नाशिकला कोणालाही उमेदवारी द्या, २० मेपर्यंत निर्णय घ्या”; छगन भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : Video - जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

राष्ट्रीय : ‘काहीतरी गडबड केलीय, त्यामुळेच ४०० जागा मिळणार हे भाजपाला कळलंय’, प्रियंका गांधींनी उपस्थित केली शंका

महाराष्ट्र : पाहिजे तेवढा निधी देऊ, मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण 

राष्ट्रीय : '400 फीट अंदर गाड देंगे'! विरोधी पक्षातील नेत्याचं PM मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल

राष्ट्रीय : EVMवर शंका घेणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावले, बॅलेट पेपरवर मतदानाबाबत न्यायमूर्ती म्हणाले...

नाशिक : “लोकसभेसाठी उमेदवारीची संधी मिळो अन् विजय प्राप्त होवो”; हेमंत गोडसेंचे रामचरणी साकडे

महाराष्ट्र : विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत भाजपचं धक्कातंत्र?; लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा