शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : बाबो! दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट, 'या' महिला उमेदवाराकडे १४०० कोटींची संपत्ती

सांगली : Sangli LokSabha Constituency: संजय राऊतांची 'डिनर डिप्लोमसी' विरोधकांच्या पथ्यावर

छत्रपती संभाजीनगर : ईद-मिलनचे निमित्त, प्रतिष्ठांच्या भेटीगाठी; औरंगाबादेत तिन्ही उमेदवारांचा मुस्लिम मतांवर डोळा!

कोल्हापूर : नेत्यांचे केले; पण जनतेचे पॅचअप कसे कराल..? - सतेज पाटील 

परभणी : परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद?

राजकारण : Dr. Prakash Pawar Live: लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय तज्ज्ञांचं आकलन काय सांगतं? Ashish Jadhao

महाराष्ट्र : “अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

राजकारण : NewsMaker Live: विखेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंकेंनी आव्हान का उभं केलं आहे | Ashish Jadhao

गोवा : इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर

कल्याण डोंबिवली : लोकसभा निवडणूक: कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल