शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ: जुन्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत नव्या समस्यांचा डोंगर

वर्धा : बारशाला गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची थट्टाच - मोदी

अहिल्यानगर : धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर

मुंबई : आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर शिक्षा; अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

महाराष्ट्र : फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : ... तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू होणार, अमित शाहांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : 400 पारचा संकल्प अवघड; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

ठाणे : पालघर देतो, आमचे ठाणे आम्हाला देता का? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : Mumbai: घरात बसून जेवायचे, शतपावली करत खाली येऊन मतदान करायचे