शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज

कोल्हापूर : छत्रपती कुटुंबाने साजेसं काम केलं नाही; शाहू महाराजांचे खरे वारसदार..., वीरेंद्र मंडलिकांची टीका

नांदेड : 'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एमआयएम’मध्ये माजी नगरसेवकांचा बंडाचा झेंडा! 

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi : सात कोटींचे कर्ज अन् दोन बंदुका... असदुद्दीन ओवेसींची संपत्ती किती?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला; भुमरेंसह विनोद पाटील यांनी घेतले अर्ज

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण'

अहिल्यानगर : 'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या काळात सभा, रॅलीच्या अर्जावर ३ दिवसांत निर्णय घ्या 

मुंबई : छगन भुजबळांची नाशिकमधून माघार; पंतप्रधान मोदी, शाह दाेघांचेही मानले आभार