शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

सांगली : मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी; घालवायलाच हवी, संजय राऊतांचे टीकास्त्र

सांगली : सांगली लोकसभेसाठी 'स्वाभिमानी'च्या महेश खराडेंनी घोड्यावरुन जात दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई : 'उद्धव ठाकरे २०१९ पासून खोटं बोलतात हे स्पष्ट झालं'; उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटाला भाजपाचे प्रत्युत्तर

सातारा : सातारा लोकसभेसाठी २४ जणांचे ३३ अर्ज, आज छाननी 

सांगली : पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

बीड : शिवंग्रामच्या नेत्या ज्याेती मेटे यांची बीड लोकसभा निवडणुकीतून माघार

महाराष्ट्र : महाराष्ट्राने आतापर्यंत किती महिलांना केले खासदार? २०१९ मध्ये रचला इतिहास!

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत सलग तीन लोकसभा निवडणुकांत अपक्षांमुळे बदलले प्रमुख पक्षांच्या विजयाचे चित्र

सांगली : सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्षच; काँग्रेसने एबी फॉर्म दिलाच नाही, बंडखोरी करणार?