शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राजकारण : बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha

राजकारण : उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate

राजकारण : महादेव जानकरांसाठी फडणवीसांची तुफान बॅटिंग | Devendra Fadnavis on Mahadev Jankar | Lok Sabha

रत्नागिरी : घोषणांचा पाऊस, तरी पर्यटन विकासात दुष्काळ; कोकणातील मुलभूत प्रश्नांकडेही वर्षानुवर्षे दुर्लक्ष

कोल्हापूर : काँग्रेस, उद्धव ठाकरेंची दलितविरोधी मानसिकता; मिलिंद देवरा यांचा आरोप

पुणे : सगळ्या संस्था त्यांनी काढल्या, मग आम्ही काय केलं?; बारामतीतूनच अजित पवार बरसले!

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; भाजपच्या नाईक-निंबाळकरांनी घेतला आक्षेप

राष्ट्रीय : Amit Shah : राहुल बाबा दर 3 महिन्यांनी सुट्टीसाठी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोचक टोला

सोलापूर : 'सहा महिन्यापूर्वी मोहिते पाटलांनी आणि मी प्लॅन केला' उत्तम जानकरांनी सांगितली इनसाइड स्टोरी

छत्रपती संभाजीनगर : देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार