लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा - Marathi News | manifesto of residents in mumbai north review the rivers and save the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्यांचे पुनरुज्जीवन करा, पर्यावरण वाचवा ! ‘मुंबई उत्तर’मधील रहिवाशांचा जाहीरनामा

मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात वाढत्या झोपडपट्ट्या ही मोठी समस्या आहे. ...

KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत? - Marathi News | who is amethi congress candidate kl sharma Lok Sabha Election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा (KL Sharma) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले - Marathi News | Loksabha Election 2024 - Raigad attack on Thackeray group's district chief anil navgane; All were saved due to the driver's alertness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले

शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान, विकास गोगावले सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल ...

"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान - Marathi News | Lok Sabha Elections - As Balasaheb's son, I have been respecting Uddhav Thackeray and will continue to do so - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

loksabha Election - महाराष्ट्रात ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिले. लोकांमध्ये सहानुभूती महायुतीच्या बाजूने आणि राग ठाकरे-पवारांवर आहे असं विधान मोदींनी केले.  ...

KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections 2024 congress kl sharma first reaction after ticket announced amethi smriti irani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Elections 2024 KL Sharma And Smriti Irani : अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान किशोरीलाल शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

87 टक्के साक्षर लोक कोणाला जिंकविणार? भाजपसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान - Marathi News | lok sabha election 2024 Who will win 87 percent literate people? Challenge of hat trick before BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :87 टक्के साक्षर लोक कोणाला जिंकविणार? भाजपसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान

तांडेल देवजी जोगीभाई यांनी १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पहिली लोकसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला होता. ...

कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल बोला; राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन - Marathi News | lok sabha election 2024 Come to Karnataka and talk about Revanna Rahul Gandhi's appeal to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल बोला; राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन

रायचूर येथील सभेत राहुल गांधी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली, असा आरोप केला. ...

‘अर्बन हीट आयलॅंड’वर बोलणार का? उन्हा-तान्हात प्रचार, पण एकही उमेदवार बोलेना; पर्यावरणवाद्यांची खंत - Marathi News | no one candidate can speak about heatstroke in mumbai environmentalists regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अर्बन हीट आयलॅंड’वर बोलणार का? उन्हा-तान्हात प्रचार, पण एकही उमेदवार बोलेना; पर्यावरणवाद्यांची खंत

मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार घोषित झाले असून, बऱ्यापैकी सगळ्यांनी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. ...