शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : खाणबंदीबाबत ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाई, क्लॉड गप्प का?: मंत्री सुभाष फळदेसाई 

महाराष्ट्र : ...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा

गोवा : अमित शाह यांच्या सभेसाठी दोन मंत्री, आमदारांवर विशेष जबाबदारी

गोवा : दक्षिणेतील लढत उत्कंठा वाढवतेय; भाजप, काँग्रेसचा प्रचारात जोर 

मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिममध्ये ‘वंचित’मध्ये धुसफूस, कलकोरी यांचा अपक्ष लढण्याचा इशारा

पुणे : बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटण दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार

महाराष्ट्र : रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं...

सोलापूर : PM नरेंद्र मोदींची आज सोलापुरात सभा;  देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते राहणार हजर

मुंबई : उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा

पुणे : त्यांनी बंडखोरी व डावपेच आखून सरकार पाडलं अन् मुख्यमंत्री झाले; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा