शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : ‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

मुंबई : तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

राष्ट्रीय : भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

पुणे : एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल

राष्ट्रीय : उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित

पुणे : ...म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका करतात, जयंत पाटील यांचा निशाणा

अमरावती : मतदान करतानाचे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई : महायुतीच्या उमेदवाराचे भांडुपमध्ये शक्तीप्रदर्शन

पुणे : पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मुंबई : निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर