शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन खंद्या समर्थकांवर; मेळावे, नाराजीनाट्य दूर करण्यास मदत

मुंबई : Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार

उत्तर प्रदेश : प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 

मुंबई : पीयूष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे : विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई : युतीतही भाजप वरचढ, मुंबईतील मतांच्या टक्केवारीतून झाले स्पष्ट

मध्य प्रदेश :  ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  

गोवा : आता महिलांसाठी गोवा सुरक्षित नाही; इंडिया आघाडीचा आरोप

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा