शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Amit Shah : हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : निवडणूकीत वादाला सुरुवात; महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने व्यावसायिकाचे दालन फोडले

सातारा : देशात अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप 

पुणे : मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले

मुंबई : खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?

महाराष्ट्र : “भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

मुंबई : दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर...

राष्ट्रीय : लालूंच्या कन्यांचे अन् दलबदलूंचे काय होणार? तिसऱ्या टप्प्यात काँग्रेस नाही, राजदचा, जेडीयूशी सामना

महाराष्ट्र : ‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 

महाराष्ट्र : नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार