शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले

छत्रपती संभाजीनगर : मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी नोकरदारांसाठी टपाली मतदानाचा पर्याय

मुंबई : “वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला

कोल्हापूर : मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरतात - श्रीकांत शिंदे

राष्ट्रीय : २५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

सोलापूर : काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात; ३ ईव्हीएममुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन

ठाणे : कपिल पाटील यांच्या संपत्तीत ३८ कोटींनी वाढ; पत्नीची संपत्ती १२ कोटींनी वाढली

कल्याण डोंबिवली : उद्धव सेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याच्या रॅलीमुळे शहरात ट्रॅफिक जाम; डोंबिवलीकर वैतागले