Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पाठलाग करुन माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या भावाची गाडी आगशी येथे सोमवारी दुपारी भरारी पथकाला मिळवून दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती. दरम्यान, या दिवशी नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून, येथ ...
ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवारी टीप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघांतर्गत अलीराजपूर जिल्ह्यातील जोबत शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. ...