शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

महाराष्ट्र : “भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गोवा : पैसे वाटपाच्या संशयावरुन आमदाराने केला माजी आमदाराच्या भावाच्या गाडीचा पाठलाग 

रायगड : मावळमध्ये आता एकच हवा; खासदार नवा हवा, महाविकास आघाडीची घोषणाबाजी 

महाराष्ट्र : भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

ठाणे : आनंद दिघे ठाकरेंना नकोसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी

छत्रपती संभाजीनगर : ...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी

सिंधुदूर्ग : लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, सोशल मीडीयावर विशेष लक्ष

पुणे : वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती