शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सोलापूर : माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?

कोल्हापूर : LokSabha2024: है तैयार हम.., मतदान साहित्य घेऊन कोल्हापूरचे कर्मचारी मोहिमेवर

परभणी : परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू

सांगली : LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

राष्ट्रीय : भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय...; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य; गुन्हे दाखल

राष्ट्रीय : पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल

पुणे : बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी

महाराष्ट्र : मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Amit Shah : दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी...; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान